तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)
· Complete
प्रेम ठरवून करता येत नाही. प्रेम कोणावर, कधी, कसं बसेल सांगता येत नाही. प्रेमाचा दर्जा काळ नाही ठरवू शकत. प्रेमाबद्दल आपल्या सगळ्यांच्या काही ठराविक अपेक्षा असतात. मात्र आयुष्यात जेव्हा खरोखर प्रेम येतं, तेव्हा ते कल्पनेपेक्षाही पलीकडचं असतं! अशीच एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आपण ऐकणार आहोत. कथेच्या लेखिका आहेत मनाली काळे आणि नीवेदक आहेत ऋतुजा भट. तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट्स करून नक...Read more
No Comment