Back To Login
Shows
तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)
EP 05: मोहिनी
EP 05: मोहिनी
10
Episodes
Play all
All Episodes
Comments
EP 01: डेटिंग -बेटिंग
EP 01: डेटिंग -बेटिंग
शिव एक असाधारण तरुण आहे ज्याला इतिहासात रस आहे आणि जो मुलींशी बोलायला प्रचंड घाबरतो. त्याच्या आयुष्यात अचानक एक मुलगी येते-तारा. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:06:06
EP 02: अनोळखी तारा
EP 02: अनोळखी तारा
तारा स्वतःहून शिवला फोन करते आणि त्याच्याशी भेटण्याची विनंती करते, "मला तुझी मदत हवी आहे" असं म्हणते. एक अनोळखी मुलगी त्याला भेटून त्याच्याकडे कोणती मदत मागणार होती ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:29
EP 03: टक्कर
EP 03: टक्कर
शिव आणि तारा पहिल्यांदा भेटतात आणि त्यांची भेट अगदी वादळी ठरते. तारा शिवकडे काय मागणार होती? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:46
EP 04: होकार कि नकार ?
EP 04: होकार कि नकार ?
तारा ने शिवसमोर एक अनोखा आगळा वेगळा प्रस्ताव ठेवला आहे. शिव होकार देईल कि नकार ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:34
EP 05: मोहिनी
EP 05: मोहिनी
शिव आणि ताराचा आगळावेगळा प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासात त्यांना कोणते अनुभव येणार होते? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:33
EP 06: निशब्द
EP 06: निशब्द
शब्दविना शिव आणि तारा मध्ये संभाषण होऊ लागतं. आणि शिवचं मन भरकटू लागतं, उंच कड्यावरून त्याचा पाय घसरतो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:36
EP 07: साथ
EP 07: साथ
तारा शेवटच्या क्षणी येऊन शिवाचा हात धरते आणि त्याला वाचवते. पर्वत चढल्यावर दोघे देवाची आरती घ्यायला मंवदरासमोर बसतात आणि अचानक ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात …ती का रडत होती ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:54
EP 08: एकांत
EP 08: एकांत
मध्यरात्री केदारनाथच्या मंदिरासमोर शिव आणि तारा ह्यांच्यामध्ये संवाद होतो. प्रेमाची कबुली होणार होती का? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:21
EP 09 :गौरीकुंड
EP 09 :गौरीकुंड
परतीचा प्रवास सुरु होतो आणि दोघांच्या मनात एकच विचार सुरु आहे. तेव्हा शिव ताराला म्हणतो "मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही ! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:58
EP 10: विरह ?
EP 10: विरह ?
शिव आणि तारा मुंबईत पोहोचतात. काय असेल त्यांच्या कथेचा शेवट ? एकमेकांची साथ कि विरह ? Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
00:05:39