Back To Login
Shows
राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)
EP 06: बंड्याची समझदारी
EP 06: बंड्याची समझदारी
10
Episodes
Play all
All Episodes
Comments
EP 01: शेजाऱ्यांशी ओळख
EP 01: शेजाऱ्यांशी ओळख
मोहन देशपांडे नावाचा एक व्यक्ती, बदली झाल्यामुळे कोल्हापूर हुन मुंबईला शिफ्ट होतो. आपल्या शेजारच्यांशी ओळख करुन घेत असताना, एका शेजाऱ्याकडून त्यांना खूपच विचित्र आणि अप्रिय प्रतिसाद मिळतो. नेमकं काय घडतं हेच जाणण्यासाठी ऐकत रहा राजुकाका आणि बंड्यचा हा पहिला भाग. Stay Updated on our shows at audiopi...
00:07:06
EP 02: विक्षिप्त माणुस
EP 02: विक्षिप्त माणुस
नंदिनी आपल्या परीने, राजेश शहाणेंच्या विषयी माहिती मिळवते. पण तिला त्यांच्या विषयी जे काही थोडे फार कळतं, त्याच्यामुळे तिचं मन फार व्याकुळ होऊन जातं, आणि भूतकाळात जाऊन पोहचतं. नंदिनीला राजेश शहाणेंविषयी नेमकं काय कळतं, आणि ते ऐकून तिचं मन का दाटून येतं, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच...
00:07:39
EP 03: आशेची किरण
EP 03: आशेची किरण
राजेश शहाणेंविषयी ऐकून, नंदिनीला तिच्या मोठ्या भावाची आठवण होते. आणि ती त्यांची मदद करायचा विचार करते. पण त्यासाठी काय करावं, हे तिला कळत नसताना, एक व्यक्ती आशेची किरण बनुन तिच्या समोर येते. कोण असते ही व्यक्ती, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच्या हा तीसरा भाग. Stay Updated on our ...
00:06:46
EP 04: मैत्री
EP 04: मैत्री
ह्या भागात आपण ऐकणार आहोत की, राजुकाका आवण बंड्या मध्ये मैत्रीची सुरवात होते. पण राजु काकांमध्ये अचानक हा बदल कसा होतो? हेच जाणण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा चौथा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara Credits - Audio Pitara...
00:07:12
EP 05: नंदिनीचा समृद्धीवर राग
EP 05: नंदिनीचा समृद्धीवर राग
राजेश शहाणे विषयी नंदिनीला फार सहानुभूती असते, ज्याच्यामुळे तिची मैत्रीण समृद्धी तिला काही असं बोलते, ज्यामुळे नंदिनीला आपला संताप आवरला जात नाही आणि ती समृद्धीच्या चक्क थोबाडीत मारते. नेमकं कोणत्या कारणामुळे नंदिनीचा राग ह्या थरा पर्यंत जाऊन पोहचतो, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच...
00:07:18
EP 06: बंड्याची समझदारी
EP 06: बंड्याची समझदारी
समृद्धीच्या बोलण्याचा नंदिनीवर फार प्रभाव पडतो आणि ती राजेश शहाणेंची मदत करण्याचा विचार सोडून द्यायचा निर्णय घेते. पण बंड्या, तिला काही समजवतो आणि तो आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा सज्ज होते. बंड्या आपल्या आईला काय समजवतो, हे ऐकायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा सहावा भाग. Stay Updated on our sho...
00:07:10
EP 07: राजुकाका आणि दिनेशचं भांडण
EP 07: राजुकाका आणि दिनेशचं भांडण
सकाळी सकाळी समृद्धीचा नवरा, राजेश शहाणेंच्या घरा समोर जाऊन जोरजोराने ओरडत असताना नंदिनी सुद्धा येते आणि समृद्धी आणि तिचा नवरा तिलाही काही फार खराब बोलतात. त्यांचा बोलणं ऐकुन राजेश शहाणेंना फार राग येतो आणि ते दार उघडून बाहेर येतात. समृद्धी आणि तिचा नवरा कशावरून राजेश शहाणेंशी भांडतात आणि ते लोक काय ...
00:06:18
EP 08: राजुकाकांचा घर सोडायचा निर्णय
EP 08: राजुकाकांचा घर सोडायचा निर्णय
आपल्या आणि नंदिनीच्या संबंधावर बोट उचलल्यामुळे, राजेश शहाणे फार व्यथित होऊन जातात आणि घर सोडायचा निर्णय घेतात. समृद्धीचा नवरा, राजेश शहाणेंशी इतका का चिडतो,याच्या मागचं खरा कारण काय आहे, हे ऐकायला ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा आठवा भाग. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us...
00:06:54
EP 09: भावनीक संवाद
EP 09: भावनीक संवाद
राजेश शहाणेंच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं होतं, हे मेनका कडून नंदिनीला कळतं. बंड्या राजुकाकाना घर सोडून जाण्या पासून थांबवायचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही. बंड्या आणि राजु काकांमधले, मनाला हेलावून सोडणारे भावनात्मक संवाद ऐकण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा नव्वा भाग. Stay Updated on our ...
00:06:37
EP 10: अंत भला सो सब भला
EP 10: अंत भला सो सब भला
शेवटी तेच होतं जे घडायला हवचं होतं. नंदिनी, बंड्या, मेनका आणि रखमा बाईंच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बंड्याच्या राजू काकांना त्यांचा हरवलेला मान सम्मान परत मिळतो. शिवाय लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. हे सगळ करत असताना, नंदिनी आणि बंड्याला एका अशा व्यक्तीची साथही मिळते, ज्याची त्...
00:08:15