राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)
· Complete
काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आण...Read more
No Comment