Varditale Mahanayak (वर्दीतले महानायक)

सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे मुंबई पोलिसांचं बिद्रवाक्य आहे आणि त्यांचं कार्य देखील ह्याला शोभेल असचं आहे. आपण चित्रपटात किवा कथा कादंबऱ्यांमध्ये नायकांना पाहतो, त्यांच्या साहसी कथा वाचतो. मात्र मुंबई पोलीस अधिकार्यांसारख्या नायकांना पाहून जाणीव होते कि खरे हिरो, खरे नायक , नव्हे-महानायक तर आपल्या अवती भावतीच आहेत ! खाकी वर्दीतले हे नायक, स्वतःच्या जीवाची पर्वा केल्या विना आजही त्यांचं कर्त्तव्य पार पाडत आहेत ! त्यांच्या साहसाचा असख्ंय कहाण्या तमुच्या आमच्या सारख्या सामान्यांच्या मनात रुजतील आणि बीज बननू , पुन्हा निर्मिती होईल , अश्याच असख्ंय वीर योध्यांची ! ह्या कथेच्या लेखिका आहेत मनाली काळे आणि निवेदक आहेत अदिल शेख . मुंबई पोलीस अधिकारयांच्या साहसाचा ह्या सत्यकथा जमेल तितक्या शयेर करा जेणेकरून त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि नव्या महाराष्ट्राला ओळख होईल खऱ्या नायकांची

All Episodes

हेमतं करकरे ह्यांचं नाव आपण ऐकलचं आहे. मात्र ह्या भागात जाणनू घेऊया त्यामागच्या माणसाबद्दल आणि २६/११ च्या त्या भीषणरात्री त्यांनी घडवलेल्या पराक्रमाबद्दल
स्वतःच्या नावाला सार्थ करणारे विश्वास नांगरेपाटील ह्यांची कथा ऐकुया आणि जाणनू घेऊया त्यांच्यात हा आत्मविश्वास कसा आला आणि त्यांनी आयुष्यात इतकं यश कसं काय संपादन केलं ?
जसे एका अभिनेत्याच्या प्रत्येक भूमिकेला वेगवेगळे कंगोरे असतात, तसेच कंगोरे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्याला देखील असतात. पोलिसांबद्दलची हि टिपिकल छवी पुसून टाकणारे असे फार थोडे अधिकारी आजवर होऊन गेले आहेत. आणि त्यातलेच एक म्हणजे सदानदं दाते
पोलीस खात्यात पहिली शिकवण हीच दिली जाते कि सर्व प्रर्थम देशाचा विचार, मग आपल्या सहकाऱ्यांचा विचार आणि मग जीव उरला तर स्वतःचा विचार ! आणि ह्या शिकवणीला प्रत्येक्षात उतरवणारेअसे काही शरूवीर पोलीस अधिकारी होऊन गेले आहेत, त्यातलचं एक अजरामर झालेलं नाव म्हणजेच तुकाराम ओबंळे
शतेकऱ्याच्या घरी जन्माला आलेला असाच एक मलुगा आयपीएस अधिकारी कसा झाला ह्याची ही अत्यतं प्रेरणादायी कहाणी आहे. ही कहाणी ऐकून तुम्हाला तमुच्यासमोर असलेली सकंटं लहान वाटतील, त्यांच्याशी लढण्याचं बळ मिळेल आणि आपणच आपली नियती असतो ह्याचा साक्षात्कार होईल.
पोलीस खात्यात एक असे ऑफिसर होऊन गेले कि ज्यांचा दबदबाच इतका होता कि त्यांच्या नावाने अनेक गुंड आणि गुन्हेगार चळचळ कापत व पोलीस खात्यात त्यांची ओळख बनली होती “एन्काउंटर स्पेशालिस्ट” ! हि कहाणी आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर ह्यांची.
आजच्या ह्या भागात आपण जाणनू घेणार आहोत अनेक पोलीस ऑफिसर्स, कॉन्स्टेबल्स बद्दल ज्यांच्या कहाण्या देखील तितक्याच हृदयद्रावक आहेत आणि तितक्याच प्रेरणादायी आहेत.
एम.आर.कामटे हे भारतीय सैन्याचे निवत्तृ अधिकारी होते आणि त्यांचा पुत्र अशोक कामटे हा देखील पोलीस दलात सामील झाला होता. पढुे जाऊन ह्याचं अशोक कामटे ह्यांनी त्यांच्या सेवेत अनेक पराक्रम गाजवले आणि शवेटी २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यात त्यांनी आतंकवाद्यांशी लढता लढताच शवेटचा श्वास घेतला. हि कहाणी आहे त्याच पराक्रमाची.
परविंदर सिहं पसरिचा हे एक भारतीय पोलीस अधिकारी आहेत, ज्याने मुंबई पोलिसच्या ३० व्या पोलिस आयुक्त्या पदाची सेवा केली, आणि महाराष्ट्र राज्याच्या महानिरीक्षक जनरल आयुक्त्या पदाची सेवा केली.
0 0 votes
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family