Ajatshatru - Main Poster - 1920x1080
Ajatshatru - Main Poster - 3000x3000

तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)

प्रेम ठरवून करता येत नाही. प्रेम कोणावर, कधी, कसं बसेल सांगता येत नाही. प्रेमाचा दर्जा काळ नाही ठरवू शकत. प्रेमाबद्दल आपल्या सगळ्यांच्या काही ठराविक अपेक्षा असतात. मात्र आयुष्यात जेव्हा खरोखर प्रेम येतं, तेव्हा ते कल्पनेपेक्षाही पलीकडचं असतं! अशीच एक आगळीवेगळी प्रेमकहाणी आपण ऐकणार आहोत. कथेच्या लेखिका आहेत मनाली काळे आणि नीवेदक आहेत ऋतुजा भट. तुम्हाला हि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कंमेंट्स करून नक्की कळवा. आणि प्रेम करणाऱ्या सगळ्याच मित्र-मैत्रीणीसोबत नक्कीच शेयर करा !

Coming Soon!

All Episodes

शिव एक असाधारण तरुण आहे ज्याला इतिहासात रस आहे आणि जो मुलींशी बोलायला
तारा स्वतःहून शिवला फोन करते आणि त्याच्याशी भेटण्याची विनंती करते, “मला तुझी मदत हवी आहे” असं म्हणते. एक अनोळखी मुलगी त्याला भेटून त्याच्याकडे कोणती मदत मागणार होती ?
शिव आणि तारा पहिल्यांदा भेटतात आणि त्यांची भेट अगदी वादळी ठरते. तारा शिवकडे काय मागणार होती?
तारा ने शिवसमोर एक अनोखा आगळा वेगळा प्रस्ताव ठेवला आहे. शिव होकार देईल कि नकार ?
शिव आणि ताराचा आगळावेगळा प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासात त्यांना कोणते अनुभव येणार होते?
शब्दविना शिव आणि तारा मध्ये संभाषण होऊ लागतं. आणि शिवचं मन भरकटू लागतं, उंच कड्यावरून त्याचा पाय घसरतो.
तारा शेवटच्या क्षणी येऊन शिवाचा हात धरते आणि त्याला वाचवते. पर्वत चढल्यावर दोघे देवाची आरती घ्यायला मंवदरासमोर बसतात आणि अचानक ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात …ती का रडत होती ?
मध्यरात्री केदारनाथच्या मंदिरासमोर शिव आणि तारा ह्यांच्यामध्ये संवाद होतो. प्रेमाची कबुली होणार होती का?
परतीचा प्रवास सुरु होतो आणि दोघांच्या मनात एकच विचार सुरु आहे. तेव्हा शिव ताराला म्हणतो “मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही !
शिव आणि तारा मुंबईत पोहोचतात. काय असेल त्यांच्या कथेचा शेवट ? एकमेकांची साथ कि विरह ?
0 0 votes
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family