तो स्वाश प्रेमाचा (Tho Swash Premacha)

प्रेम हे जीवनाच्या सर्व प्रामाणिक आणि सुंदर अनुभवांचा स्रोत आहे, जो आपल्या आयुष्यात अर्थ आणि आनंद घेतल्याने आपल्याला पूर्ण करणारी असे वाटते. प्रेमाचा श्वास म्हणजे जीवनात जगायचा श्वास. तर अश्याच सुंदर प्रेमाच्या कथा जे तुम्हाला जोडून घेतील आणि तुम्ही तुमच्या जवळपास ह्या कथा संबंधित करून घेतील. तर ऐका आमचा नवीन फ्री मराठी पॉडकास्ट “तो स्वाश प्रेमाचा” फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर नक्की शेर करा आणि कंमेंट्स मध्ये आपल्या लव्हस्टोरी मधलं एक विशेष क्षण शेर करा आणि अशेच ऐकत राहा ऑडिओ पिटारा.

All Episodes

मित्रानो पहिलं प्रेम हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, कोणाला त्याच्यात यश मिळतं तर कोणाला अपयश. असच एक शाळेतलं प्रेम ह्या एपिसोड मध्ये सादर केला आहे. तर हे शाळेतलं प्रेमळ यश मिळेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तो श्वास प्रेमाचा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो ह्या एपिसोड ची गोष्ट तर तुम्ही नक्की सिनेमात किंवा आपल्या आजुबाजूला बघितलीच असणार. तर नेमकी अशी कोणती गोष्ट असेल जी इतकी प्रसिद्ध आहे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो शारुख खान तर म्हंटलच आहे की प्यार दोस्ती है, तर अशीच एक मैत्रीची गोष्ट जे प्रेम रूपांतरित होत. तर नेमकी एक क्षणा नंतर प्रेमाची भावना का येते आपल्या मैत्री मधे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
प्रेम कोणाला बरपुर मिळतं तर कुणाला अजिबात नाही आणि कोणाला भेटण्या आधीच त्यांच्या नशिबातुन निघून जाता. तर अशीच एक गोष्ट ज्याच्यात एक तरुणी विद्वा आणि एक तरुण मुलगा ज्याला लहानपणापासून पालकांचा प्रेम नहीं भेटत. तर अश्या दोन व्यक्ती एकत्र होऊन प्रेम निर्माण करू शकतात? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो कधी कधी असा घडत जे आपण त्याचा कधीही विचार नाही करत, आता अशीच एक गोष्ट ह्या एपिसोड मध्ये आपल्याला ऐकलं भेटेल कि कसा एक मुलगा आणि एक मुलगी एका रस्त्यावर भांडण करून कशे नसिबाने आयुष्याच्या घरात भेटतात. तर नेमकी कशे दोघांची भेट होते ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो आयुष्यात जे आपल्याना प्रेम हवा असतं, ते समाजाच्या प्रथामुळे प्रयत्न करून सुध्दा आपल्याना भेटत नाही. तर अशीच एका लग्न झालेली महिलाची गोष्ट जिला तिच्या मनासारखा प्रेम लग्ना नंतर भेटतं. तर काय असेल तिच्या नवऱ्याचा प्रतिक्रिया जेव्हा त्याला त्याच्या बायकोचं निर्णय कळेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेज मध्ये एक क्रश तर नेमकीचं असतं पण ते क्रश कधी कधी आपल्या स्थितीच्या पलीकडे असता आणि असा विचार करून आपण त्या व्यक्तीला विसरून जातो. तर अशीच एक कथा कॉलेज मधल्या एक मुलीचा क्रश एक कॉलेज च्या फेमस म्हणजेच हँडसम मुलगा बद्दल आहे. तर काय त्या मुलीला तिचं क्रश भेटेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो जेव्हा आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपण प्रेम हि गोष्ट विसरून जातो, म्हणायला गेला तर जसा आपण घर चालवण्यासाठी नौकरीला जातो किंवा आपल्या घरच्या गरजेसाठी आपल्या इच्छेला मारतो. तर अशीच एक गोष्ट आहे या एपिसोड मध्ये एका जबाबदार पुरुषाची आणि एका संवसार चाळवण्या महिलाची कशे ते वेळ कडून आपल्या प्रेमाचा श्वास घेतात. तर नेमकी कसा वेळ कडून आपण प्रेमाला पण वेळ देयायलाच पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो प्रेम हे रंगाने नाही तर हृदयाने करतात हे एक खरं प्रेमीचं समजू शकतो, तर अशीच एक गोष्ट आहे एका गावतळी मुलीची जिच्या रंगामुळे तिला इतर लोकं टोमणा मारून तिचा स्वतःवर आत्माविश्वास राहत नाही आणि तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येऊन तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो आणि तिच्याशी प्रेम करतो. तर नेमकी कोणत्या प्रकाराने तिच्या आयुष्यात आनंद येतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
मित्रानो प्रेम आणि निसर्गचं नातं तर कायमचं आहे, हो कि नाय? आपण आपल्या प्रियकेल ज्या नजराणे पाहतो तसाच आपण निसर्गला हि पाहतो. तर अशीच एक गोष्ट आहे या निसर्गच्या दृश्य मधली जिकडे दोन अनोळखी व्यक्ती ट्रॅकिंग करताना प्रेमात पडतात. तर नेमकी कसा असेल ह्या दोगांचा प्रवास? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा “तो श्वास प्रेमाचा” आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर.
0 0 votes
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family