Back To Login
Shows
तुझ्या पिरतीत जीव माझा गुुंतला (Tujhya Pritit Jeev Majha Guntla)
EP 02: अनोळखी तारा
EP 02: अनोळखी तारा
10
Episodes
Play all
All Episodes
Comments
EP 01: डेटिंग -बेटिंग
EP 01: डेटिंग -बेटिंग
शिव एक असाधारण तरुण आहे ज्याला इतिहासात रस आहे आणि जो मुलींशी बोलायला प्रचंड घाबरतो. त्याच्या आयुष्यात अचानक एक मुलगी येते-तारा....
00:06:00
EP 02: अनोळखी तारा
EP 02: अनोळखी तारा
तारा स्वतःहून शिवला फोन करते आणि त्याच्याशी भेटण्याची विनंती करते, "मला तुझी मदत हवी आहे" असं म्हणते. एक अनोळखी मुलगी त्याला भेटून त्याच्याकडे कोणती मदत मागणार होती ?...
00:05:23
EP 03: टक्कर
EP 03: टक्कर
शिव आणि तारा पहिल्यांदा भेटतात आणि त्यांची भेट अगदी वादळी ठरते. तारा शिवकडे काय मागणार होती?...
00:05:40
EP 04: होकार कि नकार ?
EP 04: होकार कि नकार ?
तारा ने शिवसमोर एक अनोखा आगळा वेगळा प्रस्ताव ठेवला आहे. शिव होकार देईल कि नकार ?...
00:05:29
EP 05: मोहिनी
EP 05: मोहिनी
शिव आणि ताराचा आगळावेगळा प्रवास सुरु होतो. ह्या प्रवासात त्यांना कोणते अनुभव येणार होते?...
00:05:27
EP 06: निशब्द
EP 06: निशब्द
शब्दविना शिव आणि तारा मध्ये संभाषण होऊ लागतं. आणि शिवचं मन भरकटू लागतं, उंच कड्यावरून त्याचा पाय घसरतो....
00:05:30
EP 07: साथ
EP 07: साथ
तारा शेवटच्या क्षणी येऊन शिवाचा हात धरते आणि त्याला वाचवते. पर्वत चढल्यावर दोघे देवाची आरती घ्यायला मंवदरासमोर बसतात आणि अचानक ताराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात …ती का रडत होती ?...
00:05:48
EP 08: एकांत
EP 08: एकांत
मध्यरात्री केदारनाथच्या मंदिरासमोर शिव आणि तारा ह्यांच्यामध्ये संवाद होतो. प्रेमाची कबुली होणार होती का?...
00:05:15
EP 09 :गौरीकुंड
EP 09 :गौरीकुंड
परतीचा प्रवास सुरु होतो आणि दोघांच्या मनात एकच विचार सुरु आहे. तेव्हा शिव ताराला म्हणतो "मुंबईत पोहोचल्यावर आपण पुन्हा कधीच भेटायचं नाही !...
00:05:53
EP 10: विरह ?
EP 10: विरह ?
शिव आणि तारा मुंबईत पोहोचतात. काय असेल त्यांच्या कथेचा शेवट ? एकमेकांची साथ कि विरह ?...
00:05:34